बॉईज ३ या सिनेमात तिन्ही बॉईज आता आणखी धमाल करणार आहेत. धैर्या आणि ढुंग्याने पुन्हा एकदा लग्नाळू गाण्यावर ठेका धरला. बॉईज ३ मध्ये काय धमाल घडणार जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.